हा रस्ता आहे एका गावाकडे जाणारा. बडदेमाच असं त्या गावाचं नाव. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातलं हे गाव ... गावातल्याच एका युवकानी हा व्हिडीओ बनवलाय. त्याची बाईक ईथपर्यंतच पोहोचते . मग ईथून सुरू होतो गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास .... हा प्रवास थोडा थोडका नाही - तर तब्बल 7 किलोमिटर गावकरी याच पायवाटेनी येतात आणि जातात … गेली कित्येक दशकं ही पायदेशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाली, पण हे गाव अजूनही पारतंत्र्यातच आहे. या भागाचे आमदार आहेत भरतशेठ गोगावले. शिवसेनेचे आमदार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते आमदार आहेत. निवडणूक आली की या गावातले मतदार मतदान करायला येतात. उमेदवाराला रस्त्यासाठी हात जोडून विनंती करतात. मग उमेदवार जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत त्यांना नेण्यासाठी गाडी पाठवतात. मतदान होतं. पुढे उमेदवार निवडून येतो. पण पुढे काहीच होत नाही. पीट सुरू आहे .., पहा हि सविस्तर बातमी -
#lokmat #BharatGogawale #Mangaon #Raigad #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat